एक्स्प्लोर
Raj Thackeray Ayodhya Visit : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 ट्रेन बुक करणार
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.. एकीकडे भोंग्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि पोलिसांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे.... तर दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.. मशिदीवरच्या भोंग्याबाबतच्या धोरणाशिवाय, पक्षाचं हिंदुत्वाचं धोरणं आणखी अधोरेखित कसं करता येईल यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. याशिवाय राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा, ५ जूनला होणारा अयोध्या दौरा याबाबत महत्त्वाची खलबतं होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे
महाराष्ट्र
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक
क्रिकेट

नरेंद्र बंडबे
Opinion





















