एक्स्प्लोर

Raj Thackeray Full Speech : 5 मनिटांचं भाषण, दोन उमेदवार जाहीर; राज ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर मनसे पदाधिकाऱ्यांकडून एका परप्रांतीय तरुणाला चोप देण्यात आला राज ठाकरे यांच्या बद्दल त्याने अपशब्द वापरले या कारणावरून चोप देण्यात आला आहे कल्याण रोडवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मानपाडा पोलिसांना बोलावून घेत वाहतूक शाखेच्या केबिनमध्ये तरुणाला ठेवण्यात आले आहे

हे ही वाचा....
शेरोशायरी करत आणि चंद्रकांत पाटील यांच्या एका शब्दावर हजारो लोक काही तासात जमतात, अभिनंदन असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगवात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. मुक्ताई ज्याला पावते त्याला पावते, नको त्याला नाश करते. अडीच वर्षात पंधरावेळा मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले आहेत, यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी समोरच्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) कौतुक केलं. तसेच, पंधराशे रुपये मिळू नये यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही, या पंधराशे रुपयाने मार्केटमध्ये चलन वाढलंय. पंधराशे रुपये माणूस आता घरातील बाईकडे मागत आहे, ही शिंदे साहेबाची कृपा आहे. महिलांसाठी अनेक योजना, आजपर्यंत एवढ्या योजना कोणी आणल्या नसेल. त्यामुळे, शिंदेसाहेब निवडणुकीनंतर काय-काय वाढवतील हे सांगता येत नाही, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी म्हटले. तर, चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ हे सुपरमॅन आहेत, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी महामार्गाला धोका; रस्ता खचला, सुरक्षा कठडे गेले वाहून 

Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार

संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'

Embed widget