एक्स्प्लोर
Parbhani : परभणी जिल्ह्याला वादळी वाऱ्यांसह पावसाचा फटका, पावसामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले
काल सायंकाळी परभणी जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले, असून परभणी तालुक्याला याचा जास्त फटका बसला आहे. परभणी तालुक्यातील शिंगणापूर, तरोडा, अमडापूर, लोहगाव या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर केळी आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली तर विजेचे खांब ही पडल्याने अनेक गावांमध्ये रात्रीपासून वीजही गायब झाली आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















