एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Sindhudurga Rain: सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्यासह पाऊस ABP Majha
कोकणातही मान्सून पूर्व पावसानं काल हजेरी लावली. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. काल झालेल्या पावसामुळे आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली होती. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावे गेल्या 12 तासांपासून अंधारात आहेत. महावितरणकडून सध्या दुरुस्तीचं कामं हाती घेण्यात आली आहेत
महाराष्ट्र
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक


















