एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : एनडीआरएफची किती वाट पाहायची? तळीये ग्रामस्थांचा आक्रोश, अश्रूंचा पूर
अतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात, 43 तास उलटून गेल्यानंतरही एनडीआरएफची टीम गावात पोहोचलेली नाही... अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. हाती लागलेल्या मृतदेहांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे..आपल्या कुटुंबियांचे मृतदेह पाहून तळीयेवासियांचा टाहो फुटलाय..
आज सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता..
Tags :
Maharashtra News Maharashtra Monsoon Maharashtra Flood NDRF Aditi Tatkare Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Guardian Minister Nidhi Chaudhary Raigad Collector Raigad Flood Raigad Talai Landslide Raigad Collector Nidhi Chaudhary Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Raigad Landslide Raigad Landslideमहाराष्ट्र
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा

















