एक्स्प्लोर
Raigad : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या गावच्या महिला सरपंचाची निर्घृण हत्या : ABP Majha
रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी, महाडजवळच्या आदिस्ते गावच्या महिला सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आलेय. ही महिला काल दुपारच्या सुमारास जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. मात्र दुपारच्या सुमारास जंगलाजवळून जाणाऱ्या एका तरुणाला त्यांचा मृतदेह आढळला. या महिलेच्या डोक्यात वार झाले असून मृतदेह देखिल विवस्त्र अवस्थेत सापडलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी बलात्कार झाला असण्याचा संशय़ व्यक्त केलाय. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केलाय
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई





















