एक्स्प्लोर
Raigad Koli Samaj Protest : रायगडमध्ये कोळी बांधवांचं अनुसूचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी आंदोलन
Raigad Koli Samaj Protest : रायगडमध्ये कोळी बांधवांचं अनुसूचित जमातीचे दाखले मिळवण्यासाठी आंदोलन
रायगडमध्ये कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत, जात पडताळणी समिती बरखास्त करावी यासह इतर मागण्यांसाठी कोळी बांधवांनी उपोषणाची हाक दिलीय. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून हे उपोषण सुरुये. सुजीत आग्रावकर या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर प्रशासनाकडून कोणतीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाहीये. तसंच जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोळी समाजानं दिलाय.
Tags :
Raigadमहाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र


















