Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचे शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत गौप्यस्फोट
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचे शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत गौप्यस्फोट शिवसेना आमदार अपात्रतेबाबत काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.. आणि एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल त्यांनी दिला.. ठाकरेंचा युक्तिवाद अमान्य करत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानं, ठाकरे गटाकडून अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात आली..अपात्रतेच्या निकालाबाबत एबीपी माझाच्या डेप्युटी एक्झिक्युटीव्ह एडिटर सरिता कौशिक यांनी राहुल नार्वेकरांची खास मुलाखत घेतली..त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.