एक्स्प्लोर
Rahul Narwekar on MLA Disqualification Case : ठाकरेंनी दिलेली घटना मान्य नाही : नार्वेकर
Shiv sena MLA Disqualification : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचे (Shiv sena MLA Disqualification Verdict Final result) वाचन सध्या सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचत आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागले आहे. एक तास निकाल वाचन सुरू राहणार आहे.
ऐतिहासिक महानिकालाचे वाचन सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे हा निवाडा करण्याची संधी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि विधिमंडळाच्या स्टाफचे आभार, असे राहुल नार्वेकर म्हणाले
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















