एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | महापोर्टलचा नेमका गोंधळ काय? | बातमीच्या पलीकडे | ABP Majha
राज्यात सरकार कोणाचही येवो, पहिल्यांदा नौकर भरतीसाठी वापर जाणारं महापोर्टल बंद करा अशी तरुणांची मागणी आहे.
वर्ग तीन आणि चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून फडणविसांनी २०१७ साली महापोर्टलची आणलं.
हेतू चांगला होता. पण यामुळे मुलांना अधिक फिस द्यावी लागली.सर्व्हर डाऊनमुळं अर्ज भरण्याचा वेळ वाढला. ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे, महापोर्टलव्दारे एकाच पदाची परिक्षा घेण्यासाठी 24 दिवस लागले. या गोंधळाच्या विरोधात मुलांनी 65 मोर्चे काढले होती.

महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा