एक्स्प्लोर
Radhakrishna Vikhe Patil on Lumpy : लम्पीच्या अफवांना बळी पडू नका : विखे पाटील
राजस्थान, गुजरातमध्ये दुधाळ जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या लम्पी स्कीन रोग महाराष्ट्रात फोफावू नये यासाठी या रोगावर नियंत्रण ठेवणं राज्यसरकारसमोर एक आव्हान आहे.. दरम्यान राज्यात ‘लम्पी स्कीन’संदर्भात अफवा पसरवल्या जातायत..अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.. सायबर क्राईम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
आणखी पाहा





















