Punyashil Parekh : पुण्यशील पारेख यांना आर्थिक लाभ झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत
Punyashil Parekh : पुण्यशील पारेख यांना आर्थिक लाभ झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत रेमडेसिव्हीर कथित घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची काल ७ तास चौकशी, मायलॅन कंपनीसोबत कंत्राटाची बातचीत होत असताना पारेख महापौर बंगल्यावर, पारेख यांच्या चौकशीनंतर आणखी एक कंत्राटदार कंपनी रडारवर.