Punjab Police: पंजाबमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावणाऱ्या आरोपीला शिर्डीतून अटक
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबमधील (Punjab Police ) एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला महाराष्ट्रातील शिर्डीमधून (Maharashtra Shirdi Police) अटक करण्यात आली आहे.