एक्स्प्लोर
Pune: Police मामा बनणार लहानग्यांचा मित्र ABP Majha
लहान मुलांना नेहमीच पोलीसांची भीती असते.. मात्र पुण्यात आता हेच पोलीस मामा लहानग्यांचे मित्र बनणार आहेत.. कारण पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष सुरु करण्यात आलंय.. लहान बालकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी बालस्नेही पोलीस ठाण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय.. याठिकाणी बालकांना विश्वास देण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचं निराकरण केलं जाणार आहे.. सोबतच बालकांमध्ये पोलिसांबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार आहे.. नुकतंच या बालस्नेही केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं..
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















