Pune courier Boy Case:कुरिअरवाला नव्हे बॉयफ्रेंडच, अर्धवट सेsssने बिनसलं,कोंढव्यात ट्विस्टवर ट्विस्ट
Pune courier Boy Case:कुरिअरवाला नव्हे बॉयफ्रेंडच, अर्धवट सेsssने बिनसलं,कोंढव्यात ट्विस्टवर ट्विस्ट
पुण्यातील कोंडवा भागातील एका 25 वर्षीय तरुणीने तिच्यावरती एका कुरियर बॉयनी बलात्कार केल्याचा आरोप केला. तशी तक्रार दाखल झाली. पडसाद अखख्या राज्यामध्ये त्याचे उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका झाली. पोलिसांना जवाब विचारण्यात आला. मात्र पुढं पोलिसांच्या तपासामध्ये ही तक्रारदार तरुणी आणि त्यावेळी तिच्या सोबत तिच्या फ्लॅट मध्ये असलेला तरुण हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. या आधी देखील अनेकदा त्या फ्लॅट मध्ये दोघे एकमेकांना भेटले होते, एवढेच नाही तर त्या दिवशी देखील दोघं एकमेकांच्या सममतीनेच त्या फ्लॅटमध्ये एकमेकांना भेटले होते, मात्र त्यानंतर त्या तरुणी तरुणानी त्या तरुणी सोबत जे काही केलं त्याला मात्र ती तरुणी तयार नव्हती आणि त्या रागातून, त्या त्राग्यातून तिने पोलिसांकडे तिच्यावरती अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती, मात्र ही तक्रार तिने. थेट तिच्या मित्राचं नाव घेऊन दिलेली नव्हती तर एका अननोन कुरियर बॉयनी तिच्यावरती अत्याचार केल्याचं त्या तक्रारीत म्हटलं होतं आणि त्यामुळे पुण्यात बलात्कार झाला असा दावा करण्यात आला होता. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. काय होती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही 25 वर्षांची तरुणी आयटी सेक्टरमध्ये काम करते तर तिचा हा मित्र एका कंसल्टंट एजन्सी मध्ये काम करतो पुण्यातील बाणेर भागामध्ये दोघेही मागील एक ते दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखतात कारण एका कम्युनिटीचा दोघे भाग आहेत हे दोघे तर एकमेकांना ओळखतातच त्याचबरोबर दोघांचे पालक देखील दोघांचे आई-वडील देखील एकमेकांना ओळखतात घरी येणं जाणं असतं मात्र हा तरुण अशा वेळी या तरुणीच्या घरी यायचा जेव्हा तिच्या घरात तिच्या व्यतिरिक्त इतर कोणीही नसेल आणि येताना गेटवरती सुरक्षारक्षक नाव विचारतात, पत्ता विचारतात, मोबाईल नंबर विचारतात आणि ते सगळं त्या ठिकाणी नोंद होतं आणि त्यामुळे जर त्या मुलीच्या घरातल्यांनी सुरक्षा रक्षकांकडे असलेली नोंदवही तपासली तर आपण इथे येऊन गेलेलो आहोत हे त्यांना कळेल यासाठी म्हणून त्या तरुणानी एक शक्कल लढवली होती, आपण. बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता दोघांमध्ये फोनवरून बोलणं झालं आणि भेटायचं ठरलं. त्यानंतर 7:20 मिनिटांनी हा तरुण त्या सोसायटीच्या गेटवरती गेला, आपण कुरियर बॉय आहोत असं सांगितलं, सोबतचा एक लिफाफा त्यांनी दाखवला आणि बँकेकडून हे कुरियर आपण घेऊन आलेलो आहोत असा दावा केला. सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला आतमध्ये सोडलं, कारण त्या मुलीने देखील दुजोरा दिला होता की तिच्याकडे कोणी कुरियर बॉय आलेला आहे. त्यानंतर हा तरुण आतमध्ये गेला, लिफनी थेट ही तरुणी ज्या... फ्लॅट मध्ये राहते, त्या फ्लॅटमध्ये पोहोचला, तरुणीनेही त्याला आतमध्ये घेतलं, मात्र त्यानंतर त्या तरुणानी तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला ती तरुणी तयार नव्हती, कारण त्यावेळी महिलांचे जे काही में सायकल जे पिरियड्स म्हणतात त्या अवस्थेमध्ये ती होती, मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळं दोघांमध्ये जे अर्धवट शारीरिक संबंध त्यावेळी निर्माण झाले. त्यामुळे ती चिडली. ते अर्धवट शारीरिक संबंध निर्माण झाल्यानंतर त्या तरुणानी सेल्फी काढला आणि तिचा निरोप घेतला मात्र तो जेव्हा निघून गेला तेव्हा मात्र तिचा त्रागा आणखी वाढला आणि तिने पोलिसांकडे तक्रार द्यायचं ठरवलं मात्र ही तक्रार देताना तिने तिच्या या मित्राचं थेट नाव घेतलं नाही. तर त्यांनी जी सेल्फी काढली होती तिच्या सोबत ती सेल्फी तिने एडिट केली त्याचा चेहरा पूर्णपणे स्पष्टपणे पोलिसांना कळणार नाही.


















