एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील कोरोनाबाधिताला ओमायक्रॉन नाही, पण आढळला 'हा' व्हेरियंट ABP Majha
डोंबिवलीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे तर तिकडे पुण्यात कोरोनाच्या डेल्टा सबलिनिएज व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. डेल्टा सबलिनिएजची लागण झालेला रुग्ण झांबिया देशातून पुण्यात परतला असून, त्याचं वय 60 वर्ष आहे. दरम्यान अती जोखमीच्या देशातून आलेल्या ३ हजार ८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















