एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील विमाननगर भागात सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती
Pune : पुण्यातील विमाननगर भागात सिलेंडरचा भीषण स्फोट , आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती
आता बातमी आहे पुण्यातून...
पुण्यातील विमाननगर भागातील सिम्बायोसिस कॉलेजजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडलीये.
यामध्ये आठ ते दहा सिलेडरचा स्फोट
झाल्याची माहिती आहे. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झालेली नाहीय.
महाराष्ट्र
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण





















