एक्स्प्लोर
Pooja Chavhan Case | वनमंत्री संजय राठोडांविरोधात भाजप आक्रमक, भाजप नेत्या चित्रा वाघ आज पुण्यात
वनमंत्री संजय भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत मी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीमागील महत्त्वाच्या विषय होता, तो म्हणजे पुणे पोलिसांची संदिग्ध भूमिका. जी अगदी पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे आमचा यांच्या संपूर्ण चौकशी यंत्रणेवरच विश्वास नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात एखादा सक्षम अधिकारी नेमणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं. त्यानंतर सांगितलं ते फरार असल्याचं सांगितलं. चार दिवसांनी एक माहिती मिळाली की, त्यातला एक सापडला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, आज पुणे पोलिसांच्या ताब्यात एकही जण नाहीयेत.ठोडांविरोधात भाजप आक्रमक, भाजप नेत्या चित्रा वाघ आज पुण्यात
Tags :
Pooja Chavhan Caseमहाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















