एक्स्प्लोर
Pune : पुण्याच्या वडारवाडीत लग्नसोहळ्यात बारबाला नाचवल्या प्रकार; भर रस्त्यात उडवले पैसे
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील वडारवाडी याठिकाणी एका लग्न मांडवात चक्क बारबाला नाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील रुग्ण संख्या काहीशी कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतु असं असलं तरीही काही जणांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. त्याचं हे उदाहरण म्हणजे चक्क रस्त्यावर टाकलेल्या मांडवामध्ये बारबाला नव्हवन्यस्त आल्या.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















