एक्स्प्लोर
Pune Ambegaon Bailgada sharyat : आंबेगावमध्ये पुन्हा एकदा भिर्रर्रचा आवाज ABP Majha
सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येतंय. आज पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलीय. काही वेळापूर्वी या बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाीलय... अनेक वर्षांनी होत असलेल्या या शर्यतींमुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















