एक्स्प्लोर
Corona vaccination | राज्यात लसीकरणातला गोंधळ कधी थांबणार?; अनेक ठिकाणी गर्दी
लसीकरणाचा तिसरा टप्पा आणि त्यात येणार अडथळे सुरुच आहेत. मुंबई, पुणे वा नागपूर सर्वच ठिकाणी हेच चित्र बघायला मिळालं.मुंबईच्या बीकेसी आणि नेस्को इथल्या कोविड सेंटरवरील गर्दी तर धडकी भरवणारी होती. याला कारण ठरलंय नोंदणी करण्याबाबत नियोजनाचा अभाव. थेट नोंदणी करायला आलेले आणि रजिस्ट्रेशन केलेले असे दोन्ही प्रकारचे नागरिक जमल्यानं प्रचंड गर्दी झाली होती.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















