एक्स्प्लोर
Urdu Learning Centre : मुंबईत उर्दू लर्निंग सेंटरविरोधात आग्रीपाडामध्ये आंदोलन
मुंबईतील आग्रीपडा येथे आयटीआयसाठी भूखंड आरक्षित होता, या आरक्षित भूखंडावर आता नियोजित उर्दू लर्निंग सेंटर बांधण्यात येतंय.. ह्या विरोधात भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात आग्रीपाडा परिसरातील स्थानिक रहिवासी आणि संघर्ष समितीने आंदोलन केलं... दरम्यान या जागेवर उर्दू लर्निंग सेंटर उभारु देणार नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















