एक्स्प्लोर
NANAR : नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी बारसू, सोलगावात? प्रकल्प राजापूर तालुक्यातच करण्यासाठी चाचपणी?
कोकणातील नाणार येथे प्रस्तावित तेल शुद्धकरणाचा नाणार येथील प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगांव येथे प्रकल्प व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरआरपीसीएल कंपनी आणि सरकारमध्ये याबाबत प्राथिमक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलीय. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावमध्ये 2300 एकर जागेवर एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. त्याठिकाणी आता रिफायनरीसाठी शेवटचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यानंतर आता शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि खासदार यांनी सावध भूमिका घेतली असून नागरिक आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा होईल.
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा





















