एक्स्प्लोर

Priyanka Gandhi on Lakhimpur Violence : तुमची नियत साफ असेल तर, न्याय द्या : प्रियंका गांधी

वर्षभरानं का होईना मोदींनी राजधानीच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय दिला. तसाच न्याय पंतप्रधान या नात्यानं मोदींनी लखीमपूर हिंसाचारातील मृत आणि पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलीय. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज लखनऊ दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी लखीमपूर हिंसाप्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोपही प्रियंका गांधींनी केला. लखीमपूर हिंसाप्रकरणातील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी  गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रियंका गांधींनी केलीय..

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ठाण्यात शैक्षणिक सहलीदरम्यान 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करावी, उपमहापौर कृष्णा पाटील यांची मागणी
धक्कादायक! ठाण्यात शैक्षणिक सहलीदरम्यान 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करावी, उपमहापौर कृष्णा पाटील यांची मागणी
Ind vs Eng 5th T20 Live Score : बटलर-ब्रूकची विक्रमी भागीदारी, इंग्लंडचा धावांचा डोंगर; भारतासमोर 258 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE Updates
बटलर-ब्रूकची विक्रमी भागीदारी, इंग्लंडचा धावांचा डोंगर; भारतासमोर 258 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE Updates
Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget