एक्स्प्लोर

Prithviraj Chvhan On Ajit Pawar :70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता

Prithviraj Chvhan On Ajit Pawar :70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता

 सिंचन घोटाळा हा अजित पवारांची पाठ काही सोडत नाही.  मी जेंव्हा श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते तेंव्हा माझ्या त्या आदेशात 70 हजार कोटी शब्द नव्हता.  श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही.   अजित पवारांच्या 2010-2011 च्या आर्थिक पहाणी अहवालामध्ये 70 हजार कोटी खर्च झाले   सिंचनाची टक्केवारी18.0 वरुन 18.1 झाली हे अजित पवारांच्या अहवालात नमुद करण्यात आले होते.  मी मुख्यमंत्री झाल्यावर ते पाहिले. तेंव्हा मला धक्का बसला. मी सिंचन खात्याला सांगितले की हे बरोबर आहे का ?  70 हजार कोटी खर्च केले.70 हजार खर्च केले हे अजित पवारांच्याच अहवालात होते.   आणि सिंचनाच्या टक्केवारीत फार वाढ झाली नाही. म्हणून काय वस्तूस्थिती आहे, वस्तुस्थिती अहवाल शासनाला सादर करा हे मी सिंचन खात्याला सांगितले.    मला चौकशी करायची असती तर मी अन्टीकरप्शन विभागाला दिली असती. पुन्हा चुका होऊ नयेत हा माझा त्यामागचा उद्देश होता.  नंतर त्याची चौकशी झाली. विधीमंडळात त्याची चर्चा झाली.   आणि या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा एक अहवाल खालून आला आणि तसा तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला. मंग अन्टीकरप्शनला त्याची चौकशी करण्याचे आदेश द्या असे लिहिले होते.    गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर मान्यता दिली याचा उल्लेख आज अजित पवारांनी तासगावच्या केला आहे.  ती फाईल आपल्याजवळ आली नाही. त्या फाईलवर माझी कसलीही सही नाही.  त्यामुळे मी सिंचनच्या प्रकरणात कोणतीही चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला.  अजित पवारनी 2014 ला माझे सरकार पाडले आणि भाजपची मुहुर्तमेड केली. ही वस्तूस्थिती आहे.  ती फाईल मी पुन्हा पाहिली नाही. आणि ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्थरावर मान्यता देऊन ती खाली गेली. गृहमंत्र्यांनी कोणाला विचारले का की स्वताच्या स्थरावर हे माला माहिती नाही.   अजित पवार बोलले ते खरं आहे. माझा काय दोष आहे हे जर सांगितले असते तर बरे झाले असते.   मी सिंचन प्रकरण असेल वा राज्यसरकारी बँक असेल मी राज्याच्या हिताचे निर्णय घेतले.  त्याची मला शिक्षा भोगायला लागली. त्याची मला चिंता नाही.  तो 70 हजार कोटीचा घोटाळा होता, 42 हजार कोटीचा घोटाळा होता हे नरेंद्र मोदींनीच तपासून पाहिले आहे.  त्यामुळे आता कोणी शिक्कामोर्तब करायची गरज नाही.

महाराष्ट्र व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Family In Surat Gujarat मोठी बातमी: कालव्यात फेकलेलं कुटुंब निघालं विमा घोटाळ्यातील साक्षीदार, हादरवणारी माहिती समोर, जळगाव ते सूरत तपासाची चक्र फिरली!
कालव्यात फेकलेलं कुटुंब निघालं विमा घोटाळ्यातील साक्षीदार, हादरवणारी माहिती समोर, जळगाव ते सूरत तपासाची चक्र फिरली!
Lucky Zodiac Signs 2027 : नवीन वर्षात 4 राशींची होणार चांदीच चांदी; देवी लक्ष्मीची भरभरुन बरसणार कृपा, कन्या, कर्कसह 'या' राशी ठरतील लकी
नवीन वर्षात 4 राशींची होणार चांदीच चांदी; देवी लक्ष्मीची भरभरुन बरसणार कृपा, कन्या, कर्कसह 'या' राशी ठरतील लकी
Beauty Tips: सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Embed widget