एक्स्प्लोर
Sangli : सांगलीतील प्राध्यापकाने मिळवले 240 पेटंट, आता बनवला मल्टीपल कंडेनसर
सांगलीतील बिरनाळे कॉलेज मधील सचिन लोकापुरे या प्राध्यापकाने मेडिकल सूक्ष्मदर्शक या क्षेत्रात 240 पेटंट मिळवले आहे. त्यामुळे 'पेटंट मॅन' म्हणून या प्राध्यापकाची ओळख बनत आहे. सध्या या प्राध्यापकाने आणखी एक प्रयोग करत प्रयोगशाळा आणि फार्मस्टिकल कंपनीत वापरले जाणाऱ्या कंडेनसर मध्ये एकावेळी अनेक टेस्ट करता येतील असे मल्टीपल कंडेनसर तयार केलाय. शिवाय या मल्टिपल कंडेनसरचा पेटंट देखील मिळवला आहे. या मल्टीपल कंडेनसरमुळे एका वेळी अनेक टेस्ट करणे शक्य होणार असून यामुळे प्रयोग करण्यास आणि त्या प्रयोगाचे निरीक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. संशोधन क्षेत्र किंवा विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत या मल्टीपल कंडेनसरची मोठी मदत होऊ शकते. एकावेळी एकाच कंडेनसरच्या माध्यमातून 5 हुन अधिक टेस्ट करणे आणि त्या टेस्टचे परीक्षण करून निष्कर्ष काढणे या मल्टीपल कंडेनसरच्या माध्यमातून शक्य होऊ शकते, असा दावा प्राध्यापक सचिन लोकापूरे यांनी केलाय.
महाराष्ट्र
९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement