एक्स्प्लोर

Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय : ABP Majha

मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोधात निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय. सहकार विभागाने ही कारवाई केलीय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर चौकशी करुन सहकार विभागाने दरेकर मजूर नसल्याचा अहवाल दिलाय. दरेकरांना अपात्र ठरवताना विधानपरिषद निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राकडे लक्ष वेधण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात दरेकर यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलंय. तसंच दरेकर यांची मालमत्ता 2 कोटी 9 लाख असून त्यांच्यावर 90 लाखांची संपत्ती असल्याचंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून दरमहा अडीच लाख मानधन मिळत असल्याने मजूर म्हणता येणार नाही असं सहकार विभागाने स्पष्ट केलंय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: भिवंडीत 5 किलो गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार मध्यरात्रीपासून रांगेत
Maharashtra Live blog: भिवंडीत 5 किलो गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार मध्यरात्रीपासून रांगेत
Rupali Chakankar resignation: 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
Pune Crime: 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
BMC Transfer: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat: संसार चांगला व्हावा म्हणून जोडपं अशोक खरातकडे गेलं अन् महिलेसोबत नको ते होऊन बसलं, नाशिक पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
संसार चांगला व्हावा म्हणून जोडपं अशोक खरातकडे गेलं अन् महिलेसोबत नको ते होऊन बसलं, नाशिक पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Maharashtra Live blog: भिवंडीत 5 किलो गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार मध्यरात्रीपासून रांगेत
Maharashtra Live blog: भिवंडीत 5 किलो गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार मध्यरात्रीपासून रांगेत
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Rupali Chakankar resignation: 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
Embed widget