एक्स्प्लोर
Prathamesh Sawant Death : दहिहंडी खेळताना गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचं निधन
Prathamesh Sawant Death : दहिहंडी खेळताना थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचं आज मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झालंय. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी प्रथमेशचं हृहयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. प्रथमेश सावंतचे वय २० वर्ष होतं. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. यंदाच्या गोविंदा उत्सवात मुंबईत दोन तरुणांनी आपला जीव गमावलाय. याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचं उपचारादरम्यान निधन झालं होतं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















