एक्स्प्लोर
Prasad Lad : सासऱ्यांना पाहून ठरवलं, एकदा तरी आमदार व्हायचंच! ABP Majha
विधान परिषदेच्या दहा सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ते काल निवृत्त झाले. प्रसाद, लाड विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यासारख्या नेत्यांना काल निरोप दिला गेला.. या निरोप समारंभात सर्व नेत्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. मात्र त्यात सर्वाधिक गाजलं ते प्रसाद लाड यांचं भाषण.. आपलं लहानपणीचं आयुष्य, लग्नाचा किस्सा सांगताना प्रसाद लाड टाळ्या मिळवून गेले
महाराष्ट्र
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
भविष्य




















