एक्स्प्लोर
Prakash Ambedkar on Maratha Reservation:सरकारच्यावतीने युक्तिवाद करु नका असा आदेश Fadnavisयांनी दिला
महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळणार नाही, यामागील खरे सूत्रधार जर कोणी असेल तर ते भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय... देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ही बाब खरी आहे. परंतु त्यांना हे आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यामुळं त्यांनीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयात सरकारच्यावतीने युक्तीवाद करू नका, असं सांगिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















