एक्स्प्लोर
Maharashtra Winter Session : प्रकाश आंबेडकर आक्रमक, निहाय जनगणनेची मागणीकरत विधानभवनावर मोर्चा
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेची मागणी सरकारकडे केलेय आण त्यासाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढणार आहेत.
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Prakash Ambedkar Vidhan Sabha Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021महाराष्ट्र
Pune Crime : पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन, पतील, सासूला अटक
Maharashtra Rain news: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन
Devendra Fadnavis Republic Day : आपल्या देशाची वेगाने प्रगती, तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
क्राईम
व्यापार-उद्योग





















