एक्स्प्लोर
Prakash Ambedkar : काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युतीसाठी आंबेडकर उत्सुक? ABP Majha
शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं जुळून येणार का अशी चर्चा असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. ठाकरेंचं हिंदुत्व आंबेडकरांना का मान्य आहे? आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीबाबत आंबेडकरांना काय वाटतं याबाबत माझानं त्यांच्याशी संवाद साधलाय.
महाराष्ट्र
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
भारत
महाराष्ट्र

















