एक्स्प्लोर
Prajakt Tanpure : महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या रडारवर! ABP Majha
महाविकासआघाडीतील अनेक मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश झाला आहे. कारण काल ईडीकडून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सात तास चौकशी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ही चौकशी झाली. त्यात महत्वाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली असून फक्त आकडेवारीसंदर्भातील तांत्रिक बाबी शिल्लक आहेत. त्याबाबत ईडीनं परत बोलावल्यास चौकशीसाठी हजर होणार, अशी प्रतिक्रिया तनपुरेंनी दिलीय. लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी साखर कारखाना कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे...
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















