एक्स्प्लोर
Praful Patel on Eknath Shinde Shiv Sena Case : एकनाथ शिंदे आणि आमच्या केसमध्ये खूप फरक : प्रफुल पटेल
नागालँडच्या राष्ट्रवादी आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला..तर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटानं केलेय.. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या केसमध्ये खूप फरक असल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटलं..तसंच राष्ट्रवादीत निवडणुका झाल्या नाही, माझ्या सहीने प्रांताध्यक्षांची निवड झाल्याचं पटेल यांनी म्हटलं..
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















