एक्स्प्लोर
Pradip Awate Covid Restrictions : शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रातील जाणकारांची मत महत्त्वाचं
राज्यात निर्बंध लागू करताना शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रातील जाणकारांची मतं विचारात घेण्याची गरज आहे असं मत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलंय . त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वोर्ड स्तरावर त्यासाठी नियोजन होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवलीय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















