Building in Fort collapse | मुंबई - फोर्टमधील भानुशाली इमारतीचा भाग कोसळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अशातच फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.