एक्स्प्लोर
Advertisement
Pooja Khedkar Certificate : पूजा खेडकर पूर्णपणे फिट, MBBS ला असतानाचं पूजा खेडकरांचं सर्टिफिकेट समोर
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.. की माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे जरी असले तरी. मात्र ,भारताने मला संविधानिक अधिकार दिलाय की जोपर्यंत एखाद्यावर आरोप केला जातो आणि ते आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते आरोपी होत नाहीत असं पूजा खेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले... कुणी काही जरी आरोप केले तरी मात्र त्याचं उत्तर मी नेमलेल्या कमिटी समोर मी सादर करणार आहे ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा सर्टिफिकेट असतील मी ते कमिटी समोर मांडणार सर्वसामान्य जनतेला माहित आहे प्रशासन कसं चालते आणि सगळे कामं कशी होतात म्हणून मी माझं म्हणणं जनतेसमोर मांडणार
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Manoj Jarange : विधानसभेेसाठी जरांगेंचा प्लॅन काय? जालन्यातून Exclusive मुलाखत | ABP Majha
Zero Hour Marathwada : Manoj Jarange - Laxman Hake यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातून ग्राऊंड रिपोर्ट
ABP Majha Headlines : 10 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 22 Aug 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement