एक्स्प्लोर
Pooja Chavan Death Case | संजय राठोंडावर आकसानं कारवाई करु नये : पोहरादेवी धर्मपीठ
पूजा चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी पोहरादेवी धर्मपीठानं केलीय. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवीत बंजारा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बंजारा समाजाच्या वतीनं याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये असंही पोहरादेवी धर्मपीठानं म्हटलंय.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















