एक्स्प्लोर
Narayan Rane vs Uddhav Thackeray : काही लोकांचा स्तर खाली गेला आहे : Jayant Patil ABP Majha
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर Jayant Patil यांनी राणेंनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह, राजकारण नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Shiv Sena Abp Majha BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Narayan Rane Narayan Rane News BJP ABP Majha Narayan Rane Speech Narayan Rane Live Narayan Rane On Uddhav Thackeray Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayan Rane Arrest When Narayan Rane Vs Uddhav Thackeray Narayan Rane Latest Speech Abp Maza Live Narayan Rane Jan BJPमहाराष्ट्र
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
आणखी पाहा


















