एक्स्प्लोर
Police Action | नाशिकमध्ये दोनशे तळीरामांवर कारवाई | ABP Majha
नाशिक शहरातही 31 डिसेबरच्या पार्श्वभूमीवर 200 तळीरामांवर कारवाई करण्यात आलीय तर 120 टवाळखोरांवर शांतता भंग केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. शहरात एकूण 52 ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. 150 अधिकार्यांसह एकूण पंधराशे पोलिस रस्त्यावर उतरले होते. वाहनचालकांची ब्रिथ अनालायझरच्या साहाय्याने तपासणी केली जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच १५३६ वाहनांची तपासणी करण्यात येऊन 141 वाहनधारकांना नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडही ठोठावण्यात आलाय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















