एक्स्प्लोर
Maharashtra Police | पोलिस अकादमीच्या 117 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ | ABP Majha
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 117 व्या तुकडीचा दिक्षांत समारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. 689 प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक आज पोलीस दलात दाखल झाले असून त्यात 196 महिलांचा सहभाग आहे, विजया पवार यांचा सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून गौरव करण्यात आला तर सर्वोत्कृष्ट कामगिरी साठी संतोष साबळे याना मानाची तलवार देण्यात आली.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















