एक्स्प्लोर
PM Shri Scheme : पीएमश्री योजना राज्यातही लागू होणार, नेमकी काय आहे योजना?
PM Shri Scheme : पीएमश्री योजना राज्यातही लागू होणार, नेमकी काय आहे योजना?
आजच्या मंत्री मंडळ बैठकीतील मोठा निर्णय. महाराष्ट्रातील आदर्श शाळांची निर्मिती करून या शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार. केंद्र सरकारच्या पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करणार. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबत. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ रोजी योजनेची घोषणा केली. शात १४ हजार ५९७ शाळा सुरु करणार. आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील. देशातील १८ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
करमणूक




















