एक्स्प्लोर
PM Modi Malvan Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण दौऱ्यावर, सुरक्षेसाठी मोठा कडेकोट बंदोबस्त
नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मालवणमध्ये येणार आहेत.. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षिततेसाठी कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. ४ हजार पोलीस, ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० होमगार्ड तैनात असणार आहेत.. प्रशासनाकडून मोदींच्या दौऱ्यासाठी चोख आणि कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे...
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















