एक्स्प्लोर
Advertisement
Budge 2024 : उद्या PM Narendra Modi सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं बजेट
Budge 2024 : उद्या PM Narendra Modi सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं बजेट
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी
अधिवेशनावेळी गोंधळ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या १४६ खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये... सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी संबोधित करतील... तसंच उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं बजेट सादर केलं जाईल...आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय... नव्या संसदेत संसदेचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
Reaction on Fadnavis House In Mantralay: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, उपाध्ये-शिरसाट आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement