एक्स्प्लोर
Sanjay Raut: PM Modi हिटलरला फॉलो करतात- संजय राऊत ABP Majha
मुंबईच्या परळमध्ये सोशल मीडिया मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर तसंच भाजपवर सडकून टीका केलीय.. मोदी हिटलरला फॉलो करतात.. तसंच हिटलर आणि मोदींच्या प्रचारात बरेच साम्य असल्याचा घणाघातही संजय राऊतांनी केलाय.. शिवाय भाजपच्या हातून सत्ता खेचल्याचही वक्तव्य संजय राऊतांनी या कार्यक्रमात केलंय. दरम्यान पाठिमागून वार केला तर कोथळा काढू असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिलाय..
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















