एक्स्प्लोर
Gondia : PM Care Fund वापरून गोंदियात Oxygen Plant ची उभारणी : ABP Majha
गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात PM Care Fund वापरून Oxygen Plant ची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नैना दुबे आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत या Plant चे उद्घाटन करण्यात आले. मार्च आणि एप्रिल महिन्यात Oxygen अभावी अनेकांचा मृत्यू झाला आणि याचीच खबरदारी घेता हे Oxygen Plant उभारण्यात आले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता केंद्र सरकार ने सर्व शासकिय रूगणालयांमध्ये PM Care Fund वापरून Oxygen Plant उभारण्याचे निश्चित केले आहे. या Plant मध्ये दर मिनीटाला 1000 लिटर Oxygen ची निर्मिती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















