एक्स्प्लोर
Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये BJP - NCP चे कार्यकर्ते भिडले, फडणवीसांच्या गाडीवर भिरकावली चप्पल
पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना घडलीय... विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस पिंपरीत आलेले असताना ही घटना घडलीय... दरम्यान याच कार्यक्रमाआधी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील भिडल्याचं पाहायला मिळालंय... पण फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकवणारी ही व्यक्ती कोण हे अद्याप कळू शकलेलं नाही, भाजपने मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींच्या विरोेधात घोेषणाबाजी करण्यात आली... यावेळी पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केलाय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















