एक्स्प्लोर
Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरण बंद, कोर्टाने मान्य केला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
फोन टपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट, गुन्हा खरा, गोपनीय कागदपत्रे लीक तरीही आरोपी न सापडल्याचा सीबीआयचा दावा कोर्टाकडून मान्य, दरम्यान, गोपनीय कागदपत्रे फडणवीसांकडे कशी, कधी आणि केव्हा गेली हे समजून येत नाही, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं., गोपनीय कागदपत्रे SID कार्यालयातून अनोळखी माणसाने केली चोरी असून काही पत्रांवर दुबार लिखाण झाल्याचा, सीबीआयने दावा केलाय, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंद करण्यात आलाय
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा



















