एक्स्प्लोर
Ban On PFI :महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा पीएफआयचा होता कट?एटीएसने केलेल्या तपासात घातपाताचा कट उघड
Ban On PFI : पीएफआयवर गेल्या आठ दिवसांत दोनदा छापे टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. पीएफआय महाराष्ट्रातही घातपात करण्याच्या तयारीत होती, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आलीय. एटीएसनं राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेल्या अहवालात तसा उल्लेख असल्याचं कळतंय. त्यामुळेच महाराष्ट्रात दुसऱ्यांदा छापे टाकून पीएफआयच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा





















