एक्स्प्लोर
Online Payment Scam : इ पेमेंट करताय? कदाचित तुमची फसगत होऊ शकते!
अनेक ठिकाणी इ पेमेंट सुविधा उपलब्ध असल्याने आपल्याला खिशात पैसे सांभाळण्याची गरज उरली नाही.पण आता ही बातमी ई-पेमेंट स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला सतर्क करणारी आहे. प्ले स्टोअर वर एक असं ॲप आलो आहे जे तुमच्या अकाउंट मधील एकही रुपया न जाता समोरच्याला जेवढी खरेदी केली आहे तेवढे पैसे पे केलाच दाखवतं. कोणत आहे ॲप आणि काय सतर्कता घ्यावी हा सांगणारा रिपोर्ट.
महाराष्ट्र
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















